Categories Civic Issues

केरये-खांडेपार येथे लेटराईट खडी वाहणारा ट्रक उलटला

अपघातानंतर वाहतूक विस्कळीत; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही केरये-खांडेपार परिसरात लेटराईट खडी वाहतूक करणारा ट्रक रस्त्यावर उलटल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली असली तरी सुदैवाने या अपघातात कोणतीही जखमी झाल्याची नोंद नाही.

About The Author

More From Author

69 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *