Categories Civic Issues

खासगी गाड्यांच्या गैरवापरावर कारवाईची मागणी

ऑल गोवा रेंट-अ-कॅब असोसिएशनची पोलिसांकडे तक्रार; राज्यात खासगी गाड्यांचा बेकायदेशीररित्या भाडे व्यवसायासाठी वापर होत असल्याच्या तक्रारी वाढत असून याविरोधात टॅक्सीचालक आक्रमक झाले आहेत. ऑल गोवा रेंट-अ-कॅब ओनर्स असोसिएशनने उत्तर गोवा आणि आंजुना परिसरातील पोलिसांकडे तक्रार दाखल करून अशा गाड्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या बेकायदेशीर प्रकारामुळे टॅक्सी व्यवसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून सुरक्षा नियमांचाही भंग होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

About The Author

More From Author

4 comments

Your email address will not be published. Required fields are marked *