घरांना नियमितीकरण, नूतनीकरण परवानग्या सुलभ, ‘माझे घर’ योजनेत सुधारणा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील नागरिकांच्या कल्याण आणि विकासासाठी सरकारची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली. त्यांनी घरांचे नियमितीकरण, नूतनीकरण परवानग्या सुलभ करणे, ‘माझे घर’ योजना विस्तार, वनअधिकार कायद्यांतर्गत लाभविस्तार तसेच दैनंदिन वेतनधारकांना तात्पुरता दर्जा देणे अशा महत्त्वाच्या सुधारणा जाहीर केल्या.
Categories
Political


… [Trackback]
[…] Read More to that Topic: ingoanews.com/गोव्यातील-जनतेच्या-कल्या/ […]
… [Trackback]
[…] Find More on that Topic: ingoanews.com/गोव्यातील-जनतेच्या-कल्या/ […]