पीव्हीसी पर्रा फुटबॉल मैदान ते सकवार, आल्मेदा वाडोपर्यंतच्या रस्त्यांचा विकास; पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी पुढाकार पर्रा गावातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी पीव्हीसी पार्रा फुटबॉल मैदान ते अल्मेदा वाडोपर्यंत रस्त्यांच्या सुधारणा व हॉटमिक्सिंग कामांना प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे गावातील रस्ते अधिक सुरक्षित, सुकर आणि दळणवळणासाठी सक्षम होणार असून प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्याच्या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे. “टुगेदर फॉर पर्रा” या संकल्पनेतून संपूर्ण गाव एकत्र येत विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
Categories
Civic Issues
पर्रा गावात रस्ते सुधारणा व हॉटमिक्सिंग कामांना सुरवात

