जोडरस्ते, घरांचे स्थलांतर आणि चिक्कलमळो मार्गाच्या समस्यांवर उपाययोजना पूर्ण; लवकरच कामाला सुरुवात सांगेचे आमदार तसेच समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी जाहीर केले की *येत्या वर्षी पावसाळ्यापूर्वी बेन्डवाडा पुलाचे लोकार्पण करण्यात येईल.* पुलाशी संबंधित जोडरस्ते, प्रभावित घरांचे स्थलांतर आणि *चिक्कलमळो गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समस्यांवर उपाययोजना* करण्यात आल्याने लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतुकीची सोय सुधारेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.
Categories
Political

Вы можете выбрать игры различных жанров и форматов.
[url=https://7v4.casino/]Пинко Казино[/url]
Pinco Casino сочетает качество, безопасность и удобство.
https://pompashop.com:443/bitrix/redirect.php?goto=https://www.goodreads.com/user/show/199719356-mack
https://matras-promtex.ru/