Categories Political

पुजा नाईकच्या जॉब स्कॅम आरोपांना तथ्य नाही – मुख्यमंत्री सावंत

पुजाने उल्लेख केलेली नावे निष्फळ ;कोणतेही ठोस पुरावे नाहीत पुजा नाईकच्या जॉब स्कॅम दाव्यांमध्ये अजिबात तथ्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोपांना फेटाळून लावले . या पूर्वी क्राईम ब्रांचच्या तपासणीत पूजाने केलेल्या आरोपांना कोणतेही ठोस पुरावे मिळाले नसल्याचे एस पी राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले होते

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *