मुस्लिम बांधवांची मशिदीत नमाज अदा; बंधुता आणि शांततेचा संदेश रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजरी होणारी ईद-उल-फितर फोंडा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी सकाळी मशिदींमध्ये एकत्र येत नमाज अदा केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या पवित्र सणानिमित्त समाजात बंधुता, एकात्मता आणि शांततेचा संदेश देण्यात आला.
Categories
Civic Issues
फोंडा येथे ईद-उल-फितर उत्साहात साजरी
