देवसू-कोरगाव मशिदीत मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती; बंधुता आणि शांततेचा संदेश पवित्र रमजान महिन्यानंतर साजरी होणारी रमजान ईद आज पेडणे तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. देवसू-कोरगाव येथील मशिदीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन नमाज अदा केली. यावेळी कोरगाव मशीद समितीचे सदस्य अब्दुल नाईक यांनी ईदच्या महत्त्वावर भाष्य करत बंधुता, शांतता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. या पवित्र सणानिमित्त परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
Categories
Civic Issues
पेडणे तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी