मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती; नमाज अदा करत दिला बंधुतेचा संदेश म्हापसा येथील Idgah Masjid Mapusa येथे ईद-उल-फितर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विशेष नमाज अदा केली. यावेळी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुता, शांतता आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला. सणानिमित्त परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते.
Categories
Civic Issues
म्हापसा इदगाह मशिदीत ईद-उल-फितर उत्साहात साजरी

