Categories Civic Issues

बागा परिसरात दोन मोठे डिझेल जनरेटर आगीत भस्मसात; कोणतीही जीवितहानी नाही

शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय. बागा-हडफडे परिसरात हॉटेलच्या आस्थापनांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन मोठ्या डिझेल जनरेटरना आग लागली. ओव्हरलोडिंगमुळे शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. फायर फायटर सूरज शेटगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तत्काळ आगीवर नियंत्रण मिळवले आणि ती जवळच्या इमारतींमध्ये पसरण्यापासून रोखली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

About The Author

More From Author

20 comments

Продаётся отличный сайт с возрастом по продаже садовых триммеров [url=https://stab-gen.ru/]https://stab-gen.ru[/url]. По вопросам продажи пишите на info@stab-gen.ru.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *