मुस्लिम बांधवांची मोठी उपस्थिती; बंधुता आणि शांततेचा संदेश Margao येथे ईद-उल-फितरनिमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात नमाज अदा केली. सकाळच्या विशेष नमाजासाठी मशिदींमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा आनंद साजरा करण्यात आला. या पवित्र सणाच्या निमित्ताने बंधुता, शांतता आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला.
Categories
Civic Issues