तत्काळ कामबंदी आदेशाची मागणी; सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा मयडे कोमुनिदाद जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप होत आहे. कोमुनिदाद ने TCP विभाग आणि ग्रामपंचायतीसह संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत तात्काळ कामबंदी आदेश जारी करण्याची मागणी केली आहे. योग्य परवानग्या न घेता बांधकाम सुरू असल्याचा आरोप करत, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मंजूर आराखड्याचे प्रदर्शन आणि नियमित तपासणीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Categories
Civic Issues
मयडे येथील कोमुनिदाद जमिनीवर बेकायदेशीर बांधकामाचा आरोप
