Categories Political

मयेममध्ये लवकरच मोफत क्लिनिक सुरू होणार – अरविंद केजरीवाल

AAP कार्यालयाचे उद्घाटन; स्थानिकांसाठी “लोकांचे कार्यालय” आणि आरोग्य सेवा केंद्र मयेमध्ये AAP कार्यालयाच उद्घाटन करण्यात आल हे नवीन कार्यालय स्थानिक समुदायाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी काम करेल अस AAPचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणाले तसच मयेमध्ये लवकरच एक मोफत क्लिनिक सुरू केले जाईल, जिथे लोकांना मोफत वैद्यकीय सेवा आणि मोफत औषधे मिळतील अशी घोषणा यावेळी करण्यात आली

About The Author

More From Author

2 comments

… [Trackback]

[…] Here you will find 52586 more Info on that Topic: ingoanews.com/मयेममध्ये-लवकरच-मोफत-क्ल/ […]

… [Trackback]

[…] There you will find 66971 more Information to that Topic: ingoanews.com/मयेममध्ये-लवकरच-मोफत-क्ल/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *