Categories Civic Issues

मरडी वाडा, मोरजी येथे नाट्य महोत्सव; जेष्ठ कलाकारांचा गौरव

श्री दाडोबा क्रिएशनतर्फे आयोजन; मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न मरडी वाडा, मोरजी येथे श्री दाडोबा क्रिएशन आणि कला व संस्कृती खात्याच्या अंतर्गत नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने जेष्ठ कलाकारांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, मांद्रेचे माजी आमदार तथा बाल भवनचे चेअरमन दयानंद सोपटे, मिशन फॉर लोकलचे राजन कोरगावकर यांच्यासह सरपंच विलास मोरजे, पंच मुकेश गडेकर, पंच सुरेखा शेटगावकर, देवस्थानचे अध्यक्ष अमित शेटगावकर, दाडोबा क्रिएशनचे अध्यक्ष हरीश शेटगावकर, विजय शेटगावकर, दत्ताराम ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

More From Author

44 comments

Leave a Reply to flibustier.top Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *