Categories Civic Issues

मराठी राजभाषा निर्धार समितीची ११ एप्रिलला म्हापशात जाहीर सभा

डॉ. राममनोहर लोहिया उद्यानात दुपारी ३.३० वाजता आयोजन मराठी राजभाषा निर्धार समिती, उत्तर गोवा यांच्या वतीने ११ एप्रिल रोजी म्हापसा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा डॉ. राममनोहर लोहिया उद्यान, म्हापसा टॅक्सी स्टँडजवळ दुपारी ३.३० वाजता होणार असून, या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.

About The Author

More From Author

24 comments

Leave a Reply to Halle (Saale) Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *