Categories Civic Issues

मांद्रे पंचायतीतील विविध विकासकामांचा शुभारंभ

सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांच्या हस्ते भूमिपूजन; पंच चेतना पेडणेकर व किरण सावंत उपस्थित मांद्रे पंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांचा शुभारंभ सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पंच चेतना पेडणेकर आणि पंच किरण सावंत यांची उपस्थिती लाभली. गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राबवण्यात येणाऱ्या या कामांमुळे नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *