घराघरांत पोहोचवली आनंदाची आणि एकतेची ज्योत माशेल गावात बुधवारी पारंपरिक ‘धेंडलो’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीतील लक्ष्मीपूजनानंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या या प्राचीन परंपरेत धेंडलोची मिरवणूक संपूर्ण गावातून फिरत प्रत्येक घरापर्यंत पोहोचली. या अनोख्या सणातून गावकऱ्यांनी एकोप्याचा आणि सांस्कृतिक वारशाचा सुंदर संदेश दिला.
माशेलमध्ये पारंपरिक ‘धेंडलो’ उत्सव साजरा; दिवाळीला दिला सांस्कृतिक स्पर्श
… [Trackback]
[…] Here you will find 67136 additional Info to that Topic: ingoanews.com/माशेलमध्ये-पारंपरिक-धें/ […]