Categories Civic Issues

मुख्यमंत्र्यांचे १५ दिवसांत खड्डेमुक्त रस्त्याचे आश्वासन फसले: आप

मांद्रे मतदारसंघातील वायडोंगर–पार्से ते तुये मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिकांचा संताप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले १५ दिवसांत खड्डेमुक्त रस्त्याचे आश्वासन हवेत विरल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला . मांद्रे मतदारसंघातील वायडोंगर–पारसेम ते तुईेम या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून, बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरुस्तीऐवजी रुंदीकरणाच्या कामांवर भर दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

About The Author

More From Author

9 comments

… [Trackback]

[…] Read More on that Topic: ingoanews.com/मुख्यमंत्र्यांचे-१५-दिवस/ […]

… [Trackback]

[…] Find More Information here on that Topic: ingoanews.com/मुख्यमंत्र्यांचे-१५-दिवस/ […]

… [Trackback]

[…] Read More on that Topic: ingoanews.com/मुख्यमंत्र्यांचे-१५-दिवस/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *