पाच वर्षांपासून फक्त आश्वासने, कृती नाही” – करार नूतनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद मुरगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारी *एकदिवसीय निदर्शने आणि टोकन संप* केला. २०२१ मध्ये संपलेला करार आजतागायत नूतनीकरण न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. “आमचा करार २०२१ मध्ये संपला असून अद्याप तो नूतनीकरण झालेला नाही. गेल्या पाच वर्षांपासून फक्त आश्वासने मिळत आहेत, पण कोणतीही कृती झालेली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या हक्कांसाठी एकदिवसीय संप केला,” असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. कर्मचाऱ्यांनी सरकार आणि नगरपालिकेकडे तातडीने करार नूतनीकरण आणि मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे.
Categories
Civic Issues
मुरगाव नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय संप


References:
Gold strike casino tunica
References:
http://app.venusroyale.date/@bettyq83437853
References:
Kansas star casino
References:
https://giaovienvietnam.vn/employer/payid-casino-no-deposit-bonus-claim-your-free-play-today/
References:
Eurogrand casino
References:
hrzoom.ca
References:
Casino online usa
References:
onyxtherapy.in