Categories Civic Issues

मैनापी व सावरी धबधब्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ३०० लाईफ जॅकेटचे वितरण

पूर्वीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी; समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते वाटप मैनापी आणि सावरी धबधब्यावर यापूर्वी अनेक पर्यटक बुडून मृत्यूमुखी पडल्याच्या घटनांनंतर या दोन्ही धबधब्यांवर काही काळासाठी प्रवेशबंदी घालण्यात आली होती. आता हे धबधबे पुन्हा पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने दररोज शेकडो पर्यटक येथे येत आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे ३०० लाईफ जॅकेटचे वाटप समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे धबधब्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेत भर पडणार आहे.

About The Author

More From Author

32 comments

… [Trackback]

[…] Information to that Topic: ingoanews.com/मैनापी-व-सावरी-धबधब्यावर/ […]

… [Trackback]

[…] Read More Information here on that Topic: ingoanews.com/मैनापी-व-सावरी-धबधब्यावर/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *