Categories Crime

म्हापसा दरोडा प्रकरणी मोठी कामगिरी; तीन आरोपी अटकेत

गणेशपुरीतील बंगल्यात झालेल्या दरोड्यानंतर दोन दिवसांत पोलिसांची जलद कारवाई म्हापसा गणेशपुरी येथे डॉक्टर दांपत्याच्या बंगल्यात झालेल्या दरोड्यानंतर केवळ दोन दिवसांत गोवा पोलिसांनी मोठी कामगिरी करत तीन संशयितांना अटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींना बंगळुरू आणि हैदराबाद येथून अटक करण्यात आली असून त्यांना पुढील चौकशीसाठी गोव्यात आणले जात आहे. या अटकेमुळे उच्चप्रोफाइल दरोडा प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे.

About The Author

More From Author

2 comments

Здесь доступны как классические игровые автоматы, так и современные видеослоты.
[url=https://7v4.casino/]Pinco Casino[/url]
Современные технологии обеспечивают стабильность и комфорт.

Здесь доступны как классические игровые автоматы, так и современные видеослоты.
[url=https://7v4.casino/]Пинко Казино[/url]
Все транзакции защищены современными технологиями.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *