ज्येष्ठ नागरिकाच्या वाहनाला लाथाबुक्क्यांचा मार; ₹६० हजारांची नुकसानभरपाई मागणी, पोलिसांकडून चौकशी सुरू Mapusa Market परिसरात दोन चारचाकी वाहनांमध्ये झालेल्या किरकोळ धडकेतून तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, एका ज्येष्ठ नागरिकांच्या वॅगनआर गाडीची महाराष्ट्र नोंदणी असलेल्या वाहनाशी धडक झाली. संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी आपली चूक मान्य करत नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली होती.मात्र, पर्यटकांनी आक्रमक भूमिका घेत वाहनाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच तब्बल ₹६० हजारांची नुकसानभरपाई मागितल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत Mapusa Police Station ला माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून दोन्ही पक्षांना पोलीस स्थानकात नेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
Categories
Civic Issues
म्हापसा बाजारात किरकोळ अपघातानंतर पर्यटकांचा आक्रमक पवित्रा
References:
Slot machine bonus
References:
http://www.snsopush.com
References:
Isle casino poker
References:
https://dunyya.com/employer/best-payid-casinos-in-australia-top-list-for-may-2026/
References:
Hollywood casino toledo oh
References:
http://www.p2sky.com/home.php?mod=space&uid=6823304&do=profile
References:
Poker online for real money
References:
https://unidemics.com/employer/payid-casinos-2026-fastest-withdrawals-tested-0-2h-payouts/
References:
Bethlehem casino
References:
https://music.michaelmknight.com/steffenzimpel