पेडणे मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी भात कापणीसाठी ५०% अनुदान कोरगाव येथील पेडणे शेतकरी संस्थेला भात कापणी यंत्र सुपूर्द करताना आमदार प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी नवीन अनुदान योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत भात शेतीच्या कापणी आणि मळणीसाठी लागणाऱ्या यंत्रासाठी ५०% अनुदान आमदार स्वतः देणार असून उर्वरित ५०% अनुदान सरकारकडून मिळणार आहे. या योजनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळून शेती कामे अधिक सोयीस्कर आणि सुलभ होणार आहेत.
Categories
Civic Issues
यंत्रासाठी ५०% अनुदान आमदार स्वतः देणार


… [Trackback]
[…] Here you can find 64731 additional Information on that Topic: ingoanews.com/यंत्रासाठी-५०-अनुदान-आमद/ […]