Categories Crime

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण

झेनिटो कार्डोझोच्या जामीन अर्जावरील सुनावणी १३ ऑक्टोबरपर्यंत तहकूब मेरशी विशेष न्यायालयाने झेनिटो कार्डोझोच्या जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान पीडित राम काणकोणकर यांना नोटीस जारी केली आहे. न्यायालयाने राम काणकोणकर यांना सार्वजनिक अभियोक्त्याद्वारे की स्वतःच्या निवडीच्या वकिलामार्फत प्रतिनिधीत्व करायचे याबाबत कळवण्याचे निर्देश दिले आहेत. झेनिटोच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी आता १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

About The Author

More From Author

19 comments

Leave a Reply to firsturl.de Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *