वेबसाइटची सुविधा मिळेपर्यंत ऑफलाईन बुकिंग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी

दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनची मागणी कोले दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनने, वन विभागाकडे ऑफलाईन काउंटर सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. वन विभागाने आजपासून ऑनलाइन प्रणालीद्वारे हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी, गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून कोणताही अधिकृत आदेश न मिळाल्याने असोसिएशनने काउंटर बंद ठेवला आहे. असोसिएशनचे म्हणणे आहे की, वेबसाइटची सुविधा मिळेपर्यंत ऑफलाईन बुकिंग सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी, जेणेकरून पर्यटकांना अडचण होऊ नये.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *