Categories Civic Issues

वाळपईत पाकिस्तानी रेडीमेड कपड्यांच्या जाहिरातीवरून तणाव

कपड्याच्या दुकानाची सोशल मीडियावर जाहिरात व्हायरल; पोलिसांत तक्रार दाखल Valpoi येथे एका व्यावसायिकाने आपल्या कपड्याच्या दुकानावर पाकिस्तानी रेडीमेड कपडे विक्रीस उपलब्ध असल्याची जाहिरात केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या जाहिरातीचा सोशल मीडियावर प्रसार झाल्यानंतर काही नागरिकांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

About The Author

More From Author

4 comments

Leave a Reply to pads.zapf.in Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *