Categories Civic Issues

वाळपई-नगरगाव रोडवर २४ तासांपासून पाणी वाया

पाईपलाईन फुटल्याने पाण्याची नासाडी; प्रशासनाकडून अद्याप पाणीपुरवठा बंद नाही. वाळपई ते नगरगाव रस्त्यादरम्यान असलेल्या पाईपलाईनमधून गेल्या चोवीस तासांपासून पाणी वाहून वाया जात आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असतानाही, प्रशासनाकडून ही गळती बंद करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *