Categories Civic Issues

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य — शिक्षण संचालक शैलेश झिंगडे

सांगे शासकीय महाविद्यालयातील दुरुस्ती आणि सुरक्षेची कामे सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी स्पष्ट केले. सांगे येथील शासकीय महाविद्यालयातील घटनेनंतर झिंगडे यांनी सभागृह कक्षाची आणि महाविद्यालय परिसराची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, आवश्यक दुरुस्ती आणि सुरक्षाविषयक कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण केली जातील. तसेच, महाविद्यालयाला कुंपण आणि इतर सुरक्षा उपाययोजना करण्याचे सुचवले असून विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी त्यावर गंभीरपणे विचार करण्यात येईल.

About The Author

More From Author

2 comments

Apres plusieurs comparaisons casino fiable via https://www.sarkariresult.education/profile/akkauntpleer26129/profile quand je cherche des free spins, et les jeux live tournent sans probleme apres plusieurs essais. Les bonus temporaires changent souvent pendant les weekends. Les discussions deviennent plus actives pendant les promotions. Je compare toujours les conditions avant de choisir une plateforme.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *