भाजपा अध्यक्ष दामू नाईक, पार्सेकर ,सोपटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती विरनोडा, पेडणे येथे गोमाता पूजन उत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपा अध्यक्ष दामू नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी आमदार दयानंद सोपटे, राजन कोरगावकर, विठू मोरजकर तसेच जिल्हा सदस्य मनोहर धारगळकर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान गोमातेचे पूजन करून पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश देण्यात आला.
Categories
Civic Issues
विरनोडा पेडणे येथे गोमाता पूजन उत्सव उत्साहात साजरा


современный дизайн частного дома дизайн проект коттеджа
дизайн кухни в квартире дизайн двухкомнатной квартиры
полотенцесушитель водяной купить полотенцесушитель