Categories Crime

वेर्ला-काणका येथील नायकवाड्यात घरफोडी; मुंबईतील व्हॅलेरिओ लेमोस यांच्या घरात चोरी

मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला — वीज वायरिंग, टाइल्स, गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह लंपास वेर्ला-काणका येथील सातेरी मंदिराजवळील नायकवाडो परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. मुंबईत वास्तव्यास असलेले घरमालक व्हॅलेरिओ हे तीन महिन्यांनंतर गोव्यात परतल्यावर आपल्या जुन्या घराची पाहणी करण्यास गेले असता त्यांनी घरातील मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला आणि घर अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे आढळले. घरातील वीज वायरिंग, टाइल्स, नळ, गॅस सिलिंडर आणि स्टोव्ह अशे सर्व वस्तू गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

About The Author

More From Author

221 comments

a href=”https://moonpetalcollective.shop/” />moon petal hub – Pleasant site, unique products, and an effortless browsing experience.

Leave a Reply to Anthonylip Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *