वीज खात्याची जलद कारवाई • नागरिकांच्या सुरक्षेसाठी धोकादायक खांबांचे हटवणे प्राधान्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत वीज विभागाने परिसरातील जुनाट आणि गंजलेले वीज खांब हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. सुरक्षिततेस धोका निर्माण करणारे हे खांब बदलण्यासाठी विभागाच्या पथकांनी तत्काळ कारवाई सुरू केली असून नागरिकांना अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा देण्यासाठी ही प्रक्रिया प्राधान्याने राबवली जात आहे.
Categories
Civic Issues
स्मार्ट सिटी परिसरातून जुनाट, गंजलेले वीज खांब हटवण्याची मोहिम सुरू

