प्रशासनाची कारवाई; रिसॉर्ट सील करण्याच्या कारवाईला विशेष महत्त्व हडफडे येथील ‘मायझॉन रिसॉर्ट’ प्रशासनाने सील केली . हे रिसॉर्ट सुरेंद्र खोसला यांच्या मालकीचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, हडफडे येथील *बर्च बाय रोमियो लेन* नाईटक्लबला लागलेल्या आगीच्या प्रकरणात सुरेंद्र खोसला हे हणजुणे पोलिसांना वाँटेड आहेत. या पार्श्वभूमीवर रिसॉर्ट सील करण्याच्या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
Categories
Civic Issues
हडफडे येथील खोसला यांचे ‘मायझॉन रिसॉर्ट’ सील


Вывод из запоя в клинике Сочи: лечение алкоголизма, капельница, детоксикация, помощь нарколога на дому и в стационаре анонимно, круглосуточно.
Углубиться в тему – [url=https://vyvod-is-zapoya-sochi23.ru/]вывод из запоя в сочи[/url]