Categories Civic Issues

हळदोणे कालवी पुलाची दक्षता विभागाकडून पाहणी

निधी अपहार व निकृष्ट कामाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तपासणी; अहवालानुसार पुढील कारवाई होणार गोवा सरकारच्या दक्षता संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी हळदोणे येथील कालवी पुलाची पाहणी केली. ही पाहणी दक्षता चौकशीअंतर्गत नियोजित वेळापत्रकानुसार करण्यात आली.ही कारवाई देविदास गोपीनाथ पणजीकर यांनी 29 ऑक्टोबर 2024 रोजी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली असून, त्यांनी निधीचा अपहार, पूर्णता प्रमाणपत्राशिवाय केलेली देयकांची मंजुरी आणि निकृष्ट दर्जाचे काम याबाबत गंभीर आरोप केले होते.या पाहणीदरम्यान सार्वजनिक बांधकाम खाते ,तसेच दक्षता संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. टीमने पुलाची रचना व आजूबाजूच्या कामांची सखोल पाहणी करून तक्रारीतील आरोपांची पडताळणी केली. अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

About The Author

More From Author

2 comments

Профессиональный монтаж сайдинга в Молодечно: цены от бригады. Утеплим фасад, скроем неровности стен. Более 50 объектов. Фиксируем саморезами с термошайбой. Звоните для замера! обшивка дома сайдингом молодечно</a

Молодечно, монтаж сайдинга от проверенной команды. Даем рекомендации по толщине утеплителя. Сопрягаем с оконными и дверными блоками. Не допускаем перекоса панелей. Записывайтесь! обшивка дома сайдингом молодечно</a

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *