Categories Political

मतदारांशी जोडण्यासाठी भाजप नेते मावीन गुदिन्हो करतात ‘श्रीकृष्ण’ मंत्राचा वापर

मौविन गुडिन्हो यांनी पुन्हा व्यक्त केले हिंदुत्वाशी नाते ANCHOR – काही दिवसांपूर्वी मंत्री माविन गुदिन्हो यांनी हिंदुत्वाशी असलेले आपले दृढ नाते व्यक्त करताना, माझ्या स्वतःच्या धर्मापेक्षा मी अधिक हिंदू असल्याचे म्हटले होते याच विधानाला खरे ठरवत त्यांनी नुकतेच बिर्ला मंदिरात मतदारांशी जोडण्यासाठी श्रीकृष्ण’ मंत्राचा वापर केला ते नेहमी या मंत्राचा उच्चार करत असून श्री कृष्णाला आपण कनेक्ट असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *