आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या उपस्थितीत समारोह; मान्यवर व ग्रामस्थांचा मोठा सहभाग कोरगाव येथे शिवजयंती समारोह समितीच्या वतीने शिवजयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास पेडणे मतदारसंघाचे आमदार Pravin Arlekar प्रमुख उपस्थित होते.
Categories
Civic Issues
कोरगाव येथे शिवजयंती उत्सव उत्साहात
