सावर्डे तिस्क येथे अकरा दिवशीय सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन सावर्डे तिस्क येथे वक्रतुंड स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब सावर्डे यांच्या वतीने अकरा दिवशीय भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती क्लबचे प्रतिनिधी संकेत आर्सेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी सांगितले की या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे.
Categories
Sports
वक्रतुंड स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब सावर्डे तर्फे कार्यक्रम


… [Trackback]
[…] Read More to that Topic: ingoanews.com/वक्रतुंड-स्पोर्ट्स-अँड-क/ […]
… [Trackback]
[…] Here you can find 65861 additional Information on that Topic: ingoanews.com/वक्रतुंड-स्पोर्ट्स-अँड-क/ […]
… [Trackback]
[…] Find More here to that Topic: ingoanews.com/वक्रतुंड-स्पोर्ट्स-अँड-क/ […]
… [Trackback]
[…] Find More to that Topic: ingoanews.com/वक्रतुंड-स्पोर्ट्स-अँड-क/ […]