2015 नंतर अद्याप पगार न वाढल्याची खंत ; मुख्यमंत्रींनी तात्काळ कारवाईचे दिले आश्वासन Goa Association of Resident Doctors ने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेतली आणि Goa Medical College मधील रेसिडेंट डॉक्टरांच्या पगारवाढीबाबत मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की, पोस्टग्रॅज्युएट डॉक्टरांचा स्टायपेंड 2015 नंतर अद्याप वाढवण्यात आलेला नाही, आणि महागाई, कामाचा भार लक्षात घेता तातडीने सुधारणा आवश्यक आहे. GARD ने पुढे नमूद केले की, अनेक रेसिडेंट डॉक्टर हे आपल्या कुटुंबाचे एकमेव कमावणारे सदस्य आहेत, तर इतर राज्यांमध्ये सध्या स्टायपेंड सुमारे ₹1 लाख आहे, मात्र गोव्यात पगारवाढीची प्रक्रिया फाइल्सच्या मागोमाग चालू असून ठोस निर्णय घेण्यात ढिलाई होत आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही बाब मान्य केली आणि रेसिडेंट डॉक्टरांचा स्टायपेंड/पगार वाढवण्याचे आश्वासन दिले
Categories
Civic Issues
GMC रेसिडेंट डॉक्टरांसाठी पगारवाढीची मागणी
Montenegro yacht charter https://rent-a-yacht-montenegro.com
… [Trackback]
[…] Info on that Topic: ingoanews.com/gmc-रेसिडेंट-डॉक्टरांसाठी-प/ […]
… [Trackback]
[…] Find More on that Topic: ingoanews.com/gmc-रेसिडेंट-डॉक्टरांसाठी-प/ […]
… [Trackback]
[…] There you will find 60356 more Info on that Topic: ingoanews.com/gmc-रेसिडेंट-डॉक्टरांसाठी-प/ […]