“काँग्रेस-आपमधल्या भांडणाचा आमच्यावर परिणाम नाही काँग्रेस आणि आम आदमी पक्षातील चाललेल्या वादांविषयी बोलताना भाजप नेते दामू नाईक यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की,या दोघांच्या भांडणाचा आमच्यावर कोणताही परिणाम होत नाही ते पुढे म्हणाले की, “भाजप एक संघ असून अमित शाह यांच्या सभेचें उदाहरण हेच दाखवत आहे की भाजप एकजूटीनें काम करत आहे
Categories
Political
भाजप एक संघ — दामू नाईक यांचे वक्तव्य

… [Trackback]
[…] Read More Info here to that Topic: ingoanews.com/भाजप-एक-संघ-दामू-नाईक-यां/ […]
… [Trackback]
[…] Find More on that Topic: ingoanews.com/भाजप-एक-संघ-दामू-नाईक-यां/ […]