Categories Civic Issues

कुडचडे पोलीस स्थानकात डेंग्यूचा धोका; फोगिंग सुरू

पाणी सरळ गटारात ;चार पोलिसांना डेंग्यूचा संसर्ग कुडचडे पोलीस स्थानकाच्या सभोवताल झाडे आणि झुडपांची घनदाट रचना असून, कॅन्टीनचे पाणी सरळ गटारात जात असल्याने स्पेशल ब्रांच कार्यालयाजवळील परिसरात पाणी साचले, ज्यामुळे चार पोलिसांना डेंग्यूचा संसर्ग झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुडचडे काकोडा आरोग्य केंद्राचे HO आणि डॉक्टरांनी पोलिस आवारात फोगिंग करून रोग प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

About The Author

More From Author

13 comments

Leave a Reply to md.swk-web.com Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *