Categories Civic Issues

चिंबल ग्रामपंचायतीने जीटीडीसीचा ‘युनिटी मॉल’ प्रकल्प फेटाळला

स्थानिकांच्या विरोधानंतर ग्रामपंचायतीचा ठराव – प्रकल्पामुळे पर्यावरण आणि वाहतुकीवर होणारा परिणाम चिंताजनक चिंबल ग्रामपंचायतीने गोवा पर्यटन विकास महामंडळाचा प्रस्तावित ‘युनिटी मॉल’ प्रकल्प बहुमताने फेटाळण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवित, तो परिसराच्या पर्यावरणीय समतोल आणि वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम करेल, अशी चिंता व्यक्त केली होती. ग्रामपंचायतीने या सर्व बाबींचा विचार करून प्रकल्पास नकार दिला.

About The Author

More From Author

2 comments

… [Trackback]

[…] Find More to that Topic: ingoanews.com/चिंबल-ग्रामपंचायतीने-जीट/ […]

… [Trackback]

[…] Read More Info here on that Topic: ingoanews.com/चिंबल-ग्रामपंचायतीने-जीट/ […]

Your email address will not be published. Required fields are marked *