Categories Civic Issues

म्हापसा मासळी बाजाराची संयुक्त तपासणी; सुधारणा शून्य

तिसऱ्यांदा पाहणी करूनही परिस्थिती जैसे थे म्हापसा मासळी बाजाराची उपजिल्हाधिकारीयांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे ही तिसरी तपासणी असतानाही बाजारातील परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली दिसून आली नाही. यावेळी गोवा कॅन्सचे रोनाल्ड मार्टिन यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, कामकाज कासवाच्या गतीने सुरू असल्याचा आरोप केला. मोठ्या आणि मूलभूत समस्या प्रलंबित असताना मापसा नगरपालिका केवळ किरकोळ बाबींवर काम करत असून मुख्य प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारंवार पाहणी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

About The Author

More From Author

3 comments

… [Trackback]

[…] Find More Information here on that Topic: ingoanews.com/म्हापसा-मासळी-बाजाराची-स/ […]

… [Trackback]

[…] Read More to that Topic: ingoanews.com/म्हापसा-मासळी-बाजाराची-स/ […]

… [Trackback]

[…] Information to that Topic: ingoanews.com/म्हापसा-मासळी-बाजाराची-स/ […]

Your email address will not be published. Required fields are marked *