नागवे–काकोडा कुडचडे येथे शेतीचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना मदतीची मागणी नागवे–काकोडा कुडचडे परिसरात रानटी गवा, रेडा आणि डुकरांच्या वाढत्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या जनावरांनी शेतीची पूर्णपणे नासाडी केल्याने शेतकऱ्यांवर अक्षरशः आभाळ कोसळले आहे. शेतकऱ्यानी तातडीने नुकसानभरपाई देऊन कृषी खात्याने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Categories
Civic Issues
रानटी जनावरांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त

