Categories Civic Issues

हडफडे सरपंचांचा पीडब्ल्यूडीला इशारा – रस्ता न दुरुस्त केल्यास रास्ता रोको

नागोआ सर्कल ते हडफडे पीएचसी रस्ता मे महिन्यापासून खराब; ग्रामस्थ व पर्यटक त्रस्त नागोआ सर्कल एचडीएफसी बँक जवळ ते हडफडे प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतचा रस्ता मे महिन्यापासून भूमिगत वीज केबल टाकण्याच्या कामानंतर दुरवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हडफडे सरपंच रोशन रेडकर यांनी या स्थितीसाठी वीज खातं, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांना जबाबदार धरले असून, आठ दिवसांत रस्ता दुरुस्त न केल्यास नागोआ व हडफडे ग्रामस्थ तसेच पंचायत सदस्य पीडब्ल्यूडी कार्यालयात धडक देऊन रास्ता रोको आंदोलन छेडनार असल्याचा इशारा दिला आहे.

About The Author

More From Author

3 comments

Play at https://elon-casino-top.com online: slots from popular providers, live dealers, promotions, and tournaments. Learn about the bonus policy, wagering requirements, payment methods, and withdrawal times. Information for adult players. 18+. Gambling requires supervision.

Нужен трафик и лиды? авигрупп казань SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

Leave a Reply to elon-casino-904 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *