Categories Political

“नातवंडांसोबत खेळा”; प्रवीण आर्लेकर यांचा बाबू आजगावकरांवर टोला

“वाघ आता म्हातारा होऊन कोल्हा झाला”; तरुण नेतृत्वाची गरज असल्याचे मत पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ज्येष्ठ नेते बाबू आजगावकर यांच्यावर थेट निशाणा साधत, त्यांनी आता सक्रिय राजकारणातून बाजूला होऊन “नातवंडांसोबत वेळ घालवावा” असा टोला लगावला. पुढे बोलताना आर्लेकर म्हणाले की, “वाघ आता म्हातारा झाला असून कोल्हा बनला आहे,” असे वक्तव्य करत त्यांनी सध्याच्या राजकारणात तरुण नेतृत्वाची गरज असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *