Categories Civic Issues

मांद्रे येथे श्री देव भगवती सप्तेश्वर कार्तिकी एकादशी सप्ताहाला उत्साहात सुरुवात

पहाटेपासून भाविकांची गर्दी; मंदिर परिसरात खाद्यपदार्थ व फुलांच्या दुकानांची रेलचेल मांद्रे येथील सुप्रसिद्ध श्री देव भगवती सप्तेश्वर मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्ताने पहाटेपासून सप्ताहाला सुरुवात झाली. सात दिवस चालणाऱ्या या धार्मिक सप्ताहासाठी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. मंदिर परिसरात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, फुलांची दुकाने आणि पूजेच्या साहित्याचे विक्रेते थाटलेले दिसून आले. सप्ताहाच्या निमित्ताने परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे.

About The Author

More From Author

1 comment

Pinco Casino открывает мир азартных развлечений с удобной платформой.
[url=https://7v4.casino/]Pinco Casino[/url]
Регулярные акции делают игру еще более выгодной.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *