Categories Civic Issues

पेडणे प्रभाग ३ मधील मतदार नावांबाबत वाद

सागर आजगावकरांसह नागरिकांची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; “कोणताही बदल नाही” – शिवप्रसाद नाईक पेडणे पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ मधील काही मतदारांची नावे इतर प्रभागात समाविष्ट केल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर आजगावकर आणि स्थानिक नागरिकांनी उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांची भेट घेत चर्चा केली. प्रतिनिधीमंडळाने मतदार यादीतील संभाव्य बदलांबाबत शंका व्यक्त केली. मात्र, उपजिल्हाधिकारी नाईक यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत संबंधित प्रभागातील कोणतीही नावे इतर प्रभागात समाविष्ट करण्यात आलेली नसून मतदार यादीत कोणताही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट केले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *