Categories Uncategorized

भाऊबीजेला अनोखा सणसंस्काराचा स्पर्श – बहिणींकडून भावांना हेल्मेट भेट

स्वतःच्या सुरक्षेचा दिला संदेश; “वाहन चालवा पण सुरक्षित राहा”बहीणींचा अनोखा संकल्प दिवाळीनंतर साजरा होणारा पवित्र सण — भाऊबीज, हा बहीण-भावाच्या प्रेमाचे आणि नात्याच्या बंधाचे प्रतीक मानला जातो. यावर्षी या सणाला सामाजिक संदेशाची जोड देत सुचिता शिरोडकर यांनी आपल्या भावाला लौकिक कुंकळकर यांना, तर वैदही रमाकांत गावडे यांनी आपल्या भावाला अनुराग गावडे यांना ओवाळणीच्या रूपात हेल्मेट भेट दिले. या माध्यमातून बहिणींनी “वाहन चालवा पण सुरक्षित राहा” असा संदेश देत अपघातमुक्त समाजाचे स्वप्न उभे केले.

About The Author

More From Author

1 comment

… [Trackback]

[…] Find More here on that Topic: ingoanews.com/भाऊबीजेला-अनोखा-सणसंस्का/ […]

Your email address will not be published. Required fields are marked *