Categories Civic Issues

सांडपाणी व्यवस्थेसाठी वास्कोत ट्रेंचलेस तंत्रज्ञानाचा वापर

हॉटेल–रेस्टॉरंट मालकांना ‘ऑइल अँड ग्रीस ट्रॅप’ बसवण्याचे आवाहन वास्को शहराच्या मध्यवर्ती पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रगत *ट्रेंचलेस तंत्रज्ञानाचा* वापर करून नवीन पाइपलाइन बसविण्यात आले आहे यावेळी आमदार कृष्णा साळकर यांनी शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट मालकांना गटारातील अडथळे टाळण्यासाठी ‘ऑइल अँड ग्रीस ट्रॅप’ अनिवार्यपणे बसवण्याचे आवाहन केले. वास्कोकरांसाठी स्वच्छता, आरोग्यदायी वातावरण आणि मूलभूत सुविधा उभारण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे ते पुढे म्हणाले

About The Author

More From Author

1 comment

Your email address will not be published. Required fields are marked *